¡Sorpréndeme!

Aai kuthe kay karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्रीच्या आयुष्यात या व्यक्तीची एन्ट्री |

2022-02-21 75 Dailymotion

आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती एक रात्र बाहेर थांबल्याने संतापलेल्या अनिरुद्धने तिला याबाबत जाब विचारला होता. मात्र अनिरुद्धने आपल्या चारित्र्यावर संशय घेतल्याने अरुंधतीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तर एकीकडे अनघाने मात्र अरुंधतीच्या बांधनावर असलेली आडकाठी बाजूला सारून तिला ड्रेस घालण्यासाठी सगळ्यांची संमती मिळवली. नुकतेच व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अनघा आणि अभिची लव्हस्टोरी हळूहळू खुलताना दिसू लागली. मात्र अशी लव्हस्टोरी अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्याही आयुष्यात आली आज का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळते आहे.